सांस्कृतिक वार्तापत्र म्हणजे "हिंदुत्वाचा शंखनाद". बहुतेक वर्तमानपत्रातून हिंदूंचा स्वाभिमान जागवणार्या बातम्यांना प्राधान्य दिले जात नाही. उलट हिंदूंचा तेजोभंग करणार्याय बातम्या प्रकर्षाने छापल्या जातात. सत्य नेहमी दडपले जाते. वर्तमानपत्राच्या या पक्षपाती धोरणामुळे वर्तमानपत्र वाचून आपले मत ठरवणारे मात्र नेहमीच अंधारात राहतात. लोकांच्या मनातील असत्याचा अंधार दूर करणारा आणि सत्य काय आहे ? याची जाणीव करून देणारा..
सांस्कृतिक वार्तापत्र नावाचा शंखनाद आता घुमू लागला आहे.